विकासरत्न विलासराव देशमुख
विकासरत्न विलासराव देशमुख
मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.
✦ कृषी विस्तारातून समृद्धी ✦
WEBSITE LOADING
0%
Manjara Sugar Factory
Sugarcane Agriculture
Green Energy
Sustainable Sugar Industry
Vikasratna Vilasrao Deshmukh Manjara Sugar Factory
सहकार शेतकरी हित • विकास • विश्वास
About Our Factory

शेतकरी हित, सहकार आणि शाश्वत विकासाची समृद्ध वाटचाल

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. हा शेतकरी, सहकार आणि औद्योगिक विकास यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारा सहकारी उपक्रम आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कार्यक्षम उत्पादन प्रक्रिया, हरित ऊर्जा आणि विविध मूल्यवर्धित उपक्रमांच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीसोबत ग्रामीण विकासाला चालना देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जातो.

🌾
शेतकरी केंद्रस्थानी Farmer First
⚙️
आधुनिक तंत्रज्ञान Modern Technology
♻️
शाश्वत विकास Sustainable Growth
आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या
Manjara Sugar

आमच्या नेतृत्वातील मान्यवर

संस्थेच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मान्यवरांची थोडक्यात ओळख.

व्यक्तीचे नाव

स्वर्गीय श्री विलासरावजी दगडोजीराव देशमुख

संस्थापक
व्यक्तीचे नाव

श्री दिलीपराव दगडोजीराव देशमुख

चेअरमन
व्यक्तीचे नाव

श्री अमित विलासरावजी देशमुख

व्यक्तीचे नाव

श्री धिरज विलासरावजी देशमुख

OUR PRODUCTS & BY-PRODUCTS

From Sugarcane to Value

ऊसापासून साखर, इथेनॉल, बगॅस, CBG, जैविक खत, ऑक्सिजन, सौर ऊर्जा आणि हरित ऊर्जेपर्यंत विविध मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती.

Sugar
01 / PRODUCT

साखर

उच्च दर्जाची साखर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्पादित.

View Details →
Ethanol
02 / PRODUCT

इथेनॉल

ऊस आधारित नवीकरणीय इंधन आणि हरित ऊर्जा निर्मिती.

View Details →
Bagasse
03 / BY-PRODUCT

बगॅस

साखर निर्मिती प्रक्रियेतून मिळणारा उपयुक्त जैविक अवशेष.

View Details →
Green Energy
04 / ENERGY

हरित ऊर्जा

नवीकरणीय स्रोतांपासून पर्यावरणपूरक वीज निर्मिती.

View Details →
Compressed Bio Gas
05 / BIO ENERGY

Compressed Bio Gas

जैविक स्रोतांपासून निर्मित स्वच्छ आणि पर्यावरणपूरक CBG.

View Details →
Bio Compost
06 / ORGANIC

Bio Compost

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उपयुक्त सेंद्रिय जैविक खत.

View Details →
Oxygen
07 / INDUSTRIAL

Oxygen

विविध औद्योगिक वापरासाठी निर्मिती करण्यात येणारा ऑक्सिजन.

View Details →
Solar Power
08 / RENEWABLE ENERGY

Solar Power

सौर ऊर्जेच्या माध्यमातून स्वच्छ आणि पर्यावरणपूरक वीज निर्मिती.

View Details →
Our Impact

विकासाची विश्वासार्ह वाटचाल

शेतकरी, कर्मचारी आणि सहकाराच्या माध्यमातून साखर उद्योगाच्या प्रगतीमध्ये आमचा सातत्यपूर्ण सहभाग.

🌾
12,000+
सभासद शेतकरी
Farmer Members
🌱
07+
लाख मेट्रिक टन
Sugarcane Crushing
18+
MW वीज निर्मिती
Green Energy
🏆
40+
वर्षांचा अनुभव
Journey of Excellence
Sustainable Development

शाश्वत विकासाची बांधिलकी

उत्पादनासोबत पर्यावरण संरक्षण, संसाधनांचा योग्य वापर आणि शेतकरी व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आमची सातत्यपूर्ण वाटचाल.

01
🌱

हरित व स्वच्छ उत्पादन

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न.

02
♻️

कचऱ्यापासून संसाधन

औद्योगिक व जैविक अवशेषांचा पुनर्वापर करून त्यातून उपयुक्त संसाधने आणि मूल्यवर्धित उत्पादने निर्माण करण्यावर भर.

03

अक्षय ऊर्जा

पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ आणि अक्षय ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन.

04
🌍

पर्यावरण संरक्षण

हरित उपक्रम, प्रदूषण नियंत्रण आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन यामधून पर्यावरणपूरक विकासाला चालना.

05
👨‍🌾

शेतकरी विकास

शेतकऱ्यांच्या प्रगतीला केंद्रस्थानी ठेवून सहकार, आधुनिक शेती आणि शाश्वत ऊस उत्पादनासाठी विविध उपक्रमांना प्रोत्साहन.

06
💧

जल संवर्धन

पाण्याचा कार्यक्षम वापर, पुनर्वापर आणि जलस्रोतांचे संवर्धन यावर विशेष भर देऊन भविष्यासाठी जलसुरक्षिततेची दिशा.

शेतकरी • पर्यावरण • ऊर्जा • समाज • शाश्वत भविष्य
Latest Updates

बातम्या व अपडेट्स

कारखान्यातील नवीन घडामोडी, उपक्रम आणि महत्त्वाच्या सूचना

सर्व बातम्या
Latest News
08 AUG
Latest News

“विशेष बेस्ट शुगर फॅक्टरी २०२६” पुरस्कार

द डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीने विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास “विशेष बेस्ट शुगर फॅक्टरी २०२६ पुरस्कार प्रदान

अधिक वाचा
Sugar Factory News
15 AUG
Announcement

अधिमंडळाची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सस्नेह निमंत्रण

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सह.साखर कारखाना लि.,ता.जि.लातूर. अधिमंडळाची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १८/०८/२०२६ वार मंगळवार रोजी वेळ दु २.०० वा. भोजन वेळ स. १०.०० ते १.३० वाजेपर्यंत स्थळ: पार्वती मंगल कार्यालय, कातपुर रोड, लातूर. येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपला दिलीप दगडोजीराव देशमुख

अधिक वाचा
Manjara Sugar News
14 AUG
Events

कारखान्यातील कार्यक्रम व विशेष उपक्रम

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या 14 व्या स्मृती दिनानिमित्त मांजरा साखर कारखान्याकडून शुक्रवारी कारखाना साईटवर असलेल्या स्मृती स्थळी कारखान्याचे चेअरमन आदरणीय सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या सह मांजरा परिवारातील संस्थांचे चेअरमन पदाधिकारी संचालक मंडळ यांचेकडून पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अधिक वाचा
Scroll to Top